आपले शरीर सृदृढ रहावे यासाठी नियमित योग अभ्यासाची गरज असते. सध्या सगळेच या धावपळीच्या जीवनात योगासनांना महत्त्व देतात. यात मराठी कलाकार मागे नाहीयेत. आज अनेक मराठी सेलेब्रेटींनी जे नियमितपणे योगा आणि व्यायाम करतात. योगा दिनानिमित्त फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री,मयुरी देशमुख
- Advertisement -
बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे
- Advertisement -
अभिनेत्री जुई गडकरी
हा फोटो शेअर करत जुईने तीच्या आयुष्यात असलेले योगाचे महत्त्व सांगितले आहे.
अभिनेत्री, अमृता खानविलकर
अभिनेत्री सई लोकूर