कॉमेडी,बोल्डनेसच्या तडक्यासह ‘पांडू’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

विजू माने दिग्दर्शित ‘पांडू’ सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. नुकतचं सिनेमाच ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात पांडू आणि महादू प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. तर उषाच्या बोल्ड अंदाजाने तर चाहत्यांना घायाळ केलयं. येत्या 3 डिसेंबर रोजी ‘पांडू’ सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होण्यास सज्ज होतोय.