घरमनोरंजनमयुरी वाघ साकारणार एकवीरा आई !

मयुरी वाघ साकारणार एकवीरा आई !

Subscribe

सोनी मराठी आशीर्वाद तुझा एकवीरा आई ही मालिका येत्या २८ नोव्हेंबरपासून सोम-शनि प्रसारित होणार आहे. त्यानिमित्त या मालिकेतील कलावंतांनी कार्ला, लोणावळा येथे स्थित एकवीरा मंदिरात जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यानंतर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या व्हिडीओत मयुरी वाघ तिचा या मालिकेतील अनुभव सांगत आहे.

#sonymarathi #dailysoap #marathiserial #mayuriwagh #marathiactress #aashirwadtuzaekviraaai #interview

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -