Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मिया खलिफाचे न्यूड फोटोशूट व्हायरल

मिया खलिफाचे न्यूड फोटोशूट व्हायरल

Related Story

- Advertisement -

पॉर्न स्टार मिया खलिफाने आपल्या ग्लॅमरस अदाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकताच मिया खलिफाने इन्स्टाग्रामवर न्यूड फोटोशूटचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मियाने आपल्या शरीराला ज्वेलरीने कव्हर केले आहे. सध्या मियाचा हा स्टनिंग फोटो व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. मियाचा फोटो पाहून चाहत्यांनी ब्यूटी, बँग बँग, ब्यूटी अँड ब्लिंग, स्टनिंग सारख्या कॉमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

मियाने या फोटोशूटचा व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ज्वेलरी सेट घालून पोज देताना मिया स्टनिंग दिसत आहे. मियाने आपल्या लूकला कॉम्पलिटमेंट करत हातात रिंग्स आणि ब्रेसलेट घातले आहे. ओपन हेअर आणि सटल मेकअपमध्ये मिया खूपच सुंदर दिसत आहे. सध्या मिया खलिफा या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

- Advertisement -

दरम्यान मिया फिटनेस फ्रीकपण आहे. यामुळे आपल्या टोंड बॉडीला फ्लाँट करत मिया फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर मियाचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे २४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. मिया खलिफाला पॉर्न स्टार म्हणून जास्त ओळखले जाते. या इंडस्ट्रीमध्ये मियाने खूप लोकप्रियता मिळवली आहे. पण नंतर मियाने पॉर्न इंडस्ट्री सोडली. माहितीनुसार ISISकडून धमकी दिल्यानंतर मियाने हे प्रोफेशन सोडले. मियाची स्टाईल आणि फॅशन सेंस खूप चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने मियाचे टिकटॉक अकाउंट बॅन केले होते, याचा मियाने खूप विरोध केला आणि चाहत्यांना आपले सर्व टिकटॉक व्हिडिओ ट्विटरवर टाकण्याबाबत सांगितले.

- Advertisement -