घरमनोरंजनमध्यरात्री तीन वाजता मिका सिंगची गाडी पडली बंद, मदतीसाठी धावून आले चक्क...

मध्यरात्री तीन वाजता मिका सिंगची गाडी पडली बंद, मदतीसाठी धावून आले चक्क दोनशे लोकं

Subscribe

चाहत्यांचे भरभरून मिळालेलं प्रेम आणि आदर पाहता मिकाने त्यांचे आभार व्यक्त केलं आहे.

प्रसिद्ध बॉलिवुड सिंगर मिका सिंगने (Mika Singh)त्याच्या गायन कौशल्याच्या जोरावरा गेली अनेक दशके रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मिकाच्या अनेक सुपरहिट साँगवर अनेक दिग्गज कलाकार तसेच चहात्यांनी डांन्स केला आहे. मिका सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव असतो. मिकाचा भला मोठा चाहतावर्ग आहे. तसेच त्याच्या एका फोटो आणि व्हिडिओवर चहाते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करताता. पण मिकाची फॅन फॉलोईंग फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित नसून नुकतच मिकाला याची प्रत्यक्षात प्रचिती आली आहे. मिकाला रियल लाईमध्ये सुद्धा त्याच्यावर फँन्स किती प्रेम करताता याचा नुकतच अनुभव आला आहे. सध्या मिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्हिडिओमध्ये मिका सिंग एका कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्या कार भोवती लोकांची तुफान गर्दी दिसत आहे. मिका भोवती लोकांचा घोळका चक्क रात्री तीन वाजता झाला आहे. सर्व चाहते मिका सिंगला भेटण्यासाठी नाही तर इतर कोणत्या तरी खास कामासठी जमा झाली आहे.मिकाचा व्हयरल होणारा व्हिडिओ हा सेलिब्रीटी फोटोग्राफर विराल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मिका सिंगच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. तसेच मिका सिंगची गाडी मध्यरात्री अचानक बंद पडल्याने सर्व लोक मिकाच्या मदतीकरीता आले असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.(mika singh’s car breaks down at night in mumbai rains two hundreds people come to his help)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

चाहत्यांचे भरभरून मिळालेलं प्रेम आणि आदर पाहता मिकाने त्यांचे आभार व्यक्त केलं आहे. तसेच  या संपुर्ण घटने दरम्यान मिकासोबत त्याच्या कारमध्ये अभिनेत्री आकांक्षा पुरी सुद्धा दिसत आहे
कोरोना व्हायरसच्या काळामध्ये मिका सिंग लोकांच्या मदतीसाठी धावून आला होता. अन्न-पाण्याचे वाटप करत अनेक गरजू लोकांना मिकाने मदत केली होती.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -