हनीमूनमध्येही मिलिंद सोमणचा फिटनेसवर जोर!

milind and ankita
मिलिंद आणि अंकिता हनिमून

फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण आता त्याच्या पत्नीसह हवाई येथे हनीमून साजरी करत आहे. हनीमून साजरी करत असताना देखील अंकिता आणि मिलिंदने फिटनेसचा विसर पडू दिलेला नाही. मिलिंद आणि अंकिता आपल्या इंस्टावरुन त्याचीच एक झलक शेअर करत आहेत.

 

milind soman honeymoon
समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो….
milind soman honeymoon
मिले हो तुम हमको बडे नसीबो से
milind soman honeymoon
तुझे अक्सा बीच घुमा दू!