घरताज्या घडामोडी'हा' आहे करीनाचा मानलेला मोठा भाऊ

‘हा’ आहे करीनाचा मानलेला मोठा भाऊ

Subscribe

करीनाचा मोठा भाऊ पाहून तु्म्हालाही वाटेल आश्चर्य.

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान ही बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. पण, ही केवळ उत्तम व्यक्तिमत्त्वासाठीच ओळखली जात नसून तिचा कोमल स्वभाव आणि मैत्री याकरकता देखील तिला अनेक जण ओळखतात. आज तिच्याबाबत सांगण्याचे कारण म्हणजे आज रक्षाबंधन असून तिला स्वत:चा असा सखा भाऊ नाही. त्यामुळे ती चुलत भावांना राखी बांधते. परंतु, ती अजून एका अशा व्यक्तीला राखी बांधते. जो तिचा चांगला मित्र आणि भाऊ आहे.

हा आहे करीनाचा भाऊ

बेबो ज्या व्यक्तीला राखी बांधते तो तिचा अगदी जवळचा असा खास मित्र आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या खास मित्र मनीष मल्होत्रा आहे. अनेकांना करीनाचा मनीष हा केवळ मित्र आहे, असे वाटते पण, तो मित्र तर आहेच पण तिचा तो मोठा भाऊ देखील आहे. ती त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते.

- Advertisement -

प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित

मनीष मल्होत्रा हा करीनाच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित असतो. मग, घरातील एखादे फंक्शन असो किंवा कुटुंब, मित्रांसाठी पार्टी असो मनीष मल्होत्रा ​​प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावतो.

करीनाचा भावावर भरोसा

करीनाचा मनीष मल्होत्रा प्रचंड भरोसा आहे. तिने आपल्या लग्नाचा लेहंगा देखील मनीषकडे शिवण्यास दिला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे ती बऱ्याचदा मनीष मल्होत्राच्या टॅगचे कपडे परिधान करते.

- Advertisement -


हेही वाचा – सुशांत आत्महत्याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी केले टि्वट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -