Thursday, June 17, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन दिशा-टायगरवर मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल,विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात

दिशा-टायगरवर मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल,विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात

बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्याकडे काही ठोस उत्तर नसल्यामुळे त्यांच्यावर रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff)आणि दिशा पटानी (Disha Patani) दोघांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ANI च्या महितीनुसार कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी  FRI दाखल करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे की,दुपारी दोन वाजेनंतर टायगर आणि दिशा बॅंडस्टँड परिसरात गाडीमध्ये मध्ये फिरत होते. त्यांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्याकडे काही ठोस उत्तर नसल्यामुळे त्यांच्यावर रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

माहितीनुसार मंगळवारी टायगर आणि दिशा जिममधून वर्कआऊट करून आल्यानंतर बॅंडस्टँड येथे गाडी मधून फिरत होते. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

- Advertisement -

वर्कफ्रंट बाबतीत सांगयाचे झाल्यास दिशा आगामी चित्रपट एक ‘विलन 2’ मध्ये दिसणार आहे. तसेच टायगर ‘हीरोपंती-2’, ‘गणपत’,’बागी-4′ सारख्या सिनेमामध्ये लवकरच झळकणार आहे.

 


हे हि वाचा – 3 Idiots सिनेमात ‘या’ सीन वेळी अभिनेता आमिर,शर्मन आणि आर माधवन खरचं प्यायले होते दारु

- Advertisement -