Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कोण आहे सूफी? ज्याची क्यूटनेस पाहून नेटकरी म्हणाले, याने तर तैमूरलाही सोडले...

कोण आहे सूफी? ज्याची क्यूटनेस पाहून नेटकरी म्हणाले, याने तर तैमूरलाही सोडले मागे

अभिनेत्री करीना कपूर खानचा मुलागा तैमूर अली खान सूफी समोर काहीच नाहीये.सूफी तैमूरपेक्षा अधीक क्यूट आहे

Related Story

- Advertisement -

टेलिव्हिजन (Television)अभिनेता नकुल मेहता(nakul mehta) आणि त्याची पत्नी जानकी पारेख मेहता(janki parekh mehta) यांनी नुकतच सोशल मीडियावर (social media)आपल्या मुलागा सूफीचा(sufi) एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे.(who is sufi?) आणि अल्पवधीतच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सूफीने इंटनेटवर धुमाकूळ माजवला आहे. सूफीचा व्हिडिओला चाहत्यांसह अनेक सेलिब्रीटींनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी तर सूफीची तूलना लोकप्रिय स्टार किड्स तैमूरसोबत(taimur) केली आहे. सूफी तैमूरपेक्षाही अधीक सुंदर आणि गोंडस असल्याचं सोशल मीडिया यूजर्सने म्हटलय.(nakuul mehta jankee parekh blue eyed baby sufi mesmerises the internet)

नकुल आणि जानकीच्या मुलाचा जन्म फेब्रुवारी 2021 रोजी झाला. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांनी अनेकदा सूफीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. मात्र दोघांनी सूफीचा चेहरा यापूर्वी कधीही रिवील केला नव्हता. मात्र नुकतच त्यांनी सूफीचा व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच पसंत पडला आहे. अनेकांनी सूफीच्या निळ्याशार डोळ्यांचे कौतूक केले आहे. तर काहींना सूफीचा क्यूट अंदाज आवडला आहे.

- Advertisement -

अनेक यूजर्स कमेंट करत म्हणाले आहे की,अभिनेत्री करीना कपूर खानचा(Kareena Kapoor khan) मुलगा तैमूर अली खान(Taimur ali khan) सूफी (taimur vs sufi)समोर काहीच नाहीये.सूफी तैमूरपेक्षा(kareena kapoor khan sun) अधीक क्यूट आहे. सूफीच्या फोटोवर जेनिफर विंगेट, नीति मोहन, रुस्लान मुमताज, श्रेनु पारेख, तृषा शेट्टी, अनिरुद्ध दवे, आर्यन प्रजापति, गौतम रोड़े, दृष्टि धामी, हरलीन सेठी, करण पटेल,  इत्यादी कलाकारांनी कमेंट करत सूफीची प्रशंसा केली आहे.

व्हिडिओ पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

- Advertisement -

जानकी -नकुलने मुलाचं नाव सूफी का ठेवलं ?

काही महिन्यापूर्वी नकुलने जाहीर केले होते की त्यांनी मुलाचे नाव सूफी का ठेवलं नकुल म्हणला ,माझी पत्नी जानकी तीन महिन्यांची गर्भवती असताना मी आणि जानकीने या नावाचा विचार केला. मुला -मुलीचा भेद न ठेवता आम्ही या नावाचा विचार केला. सूफी हे कला, तत्त्वज्ञान, साहित्य, आत्मा, गीत आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे.


हे हि वाचा – सुमित पाटीलच्या मीम्सची झाली चोरी, लोगो हटवून सुमितचे मीम्स केले व्हायरल !

- Advertisement -