Navratri 2021: मराठमोळ्या अभिनेत्रींनी धरला भोंडल्यावर ताल

Navratri 2021 Marathi actresses came together to play Bhondla
Navratri 2021: मराठमोळ्या अभिनेत्रींनी धरला भोंडल्यावर ताल

नवरात्रीत स्रियांचा सर्वांत आवडता खेळ म्हणजे भोंडला. अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि सख्यांनी साजरा केला पारंपरिक भोंडला साजरा केला. यावेळी अर्चना नेवरेकर,सुप्रिया पाठारे, शिल्पा नवलकर, अदिती सारंगधर, मानसी नाईक, मेघा धाडे, पल्लवी प्रधान, सुलेखा तळवलकर, रोहिणी निनावे, कांचन अधिकारी यांच्यासह अनेक अभिनेत्री उपस्थित होत्या. नवरात्रीत भोंडला खेळण्याच्या निमित्ताने अभिनेत्रींनी एकत्र येत आनंद साजरा केला.