Navratri 2021: हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींचा खास नवरात्री लुक

Navratri 2021: Special Navratri look of Hindi television actresses
Navratri 2021: हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींचा खास नवरात्री लुक

यंदाच्या नवरात्र उत्सवात मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींनी खास नवरात्री लुक तयार केला होता. सध्या नवरात्र स्पेशल लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्या ते मोनालिसा यांच्यापर्यंत सगळ्यात अभिनेत्रींनी मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली. पहा त्यांचे काही खास फोटो ( छायाचित्र – सोशल मीडिया )