Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नेहा कक्कर प्रेग्नेंट, नेहाच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?

नेहा कक्कर प्रेग्नेंट, नेहाच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?

Related Story

- Advertisement -

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर(neha kakkar) आणि टोनी कक्कर (tony kakkar)लवकरचं बिग बॉस ओटीटीच्या (bigg boss ott) घरात हजेर लावणार आहे. दिग्दर्शक करण जोहरसोबत (karan johar)संडे का वार मध्ये टोनी आणि नेहा दिसणार असून नेहा काही तरी मोठी घोषणा करणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडिया(social media) तसेच बी टाऊनमध्ये नेहा गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहे.(neha kakkar is pregnant) नेहा लवकरच याबाबत मौन सोडणार असून ती गरोदर आहे की नाही याबाबत खुलासा करणार आहे. मात्र नेहा गरोदर आहे हे कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर नेहावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.(neha kakkar is pregnant will be announcing on bigg boss ott)

 स्पॉटबॉच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसमध्ये नेहा यंदा ओव्हर द टॉप अनाउंसमेन्ट करणार असून ही बातमी तिच्या व्यक्तीगत जीवनाशी निगडीत असणार आहे असे कळतेय. दरम्यान नेहा टोनी सोबत मिळून कांटा लगा या म्यूझिक अल्बमचे प्रमोशन देखील करणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा नेहा कक्कर लग्नाच्या अवघ्या काही महिन्यात बेबी बम फ्लॉन्ट करताना दिसली होती  ‘ख्याल रखयाकर’… या गाण्यामध्ये तिने गरोदर महिलेची भूमिका साकारली होती. मात्र यंदा नेहा खरचं काही गुड न्यूज देणार आहे का हे ऐकण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक झालेले दिसत आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – काय सांगताय, बबीताजी वयाने ९ वर्षे छोट्या टप्पूला करतेय डेट !

- Advertisement -