घरमनोरंजननिक-प्रियांकाचा क्यूट लंच डेट व्हिडिओ होतोय व्हायरल

निक-प्रियांकाचा क्यूट लंच डेट व्हिडिओ होतोय व्हायरल

Subscribe

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) मोस्ट फेवरेट कपल्सपैकी एक ठरले आहेत. सोशल मीडियावर दोघांची भली मोठी फॅन फॉलोईंग असून दोघेही नेहमीच चाहत्यांसोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत त्यांच्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीवनातील घडामोडी शेअर करत असताता. गेल्या काही दिवसापासून निक आणि प्रियांका क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.(Priyanka Chopra cute moments) तसेच अनेकदा त्याना लंच आणि डिनर डेट्सवर जाताना स्पॉट करण्यात आले आहे. याचदरम्यान आता या लव बर्डचा एक व्हिडिओ पोस्ट सध्या तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निक लंच डेट एंजॉय करत आहे तसेच त्यांच्या बाजूल प्रियांकाची आई मधु चोप्रा ( Madhu Chopra) देखील बसली आहे.(Nick-Priyanka’s cute lunch date video goes viral)

व्हिडिओमध्ये निक आणि प्रियांका अगदी क्यूट कपल्स दिसत आहे. व्हिडिओमध्ये निक व प्रियांका एकमेकांसोबत बोलत आहेत तसेच काही महत्वाचे बोलणे चालू असताना प्रियांका अचानक हसते. यानंतर प्रियांका निकला प्रेमाने किस करत त्याला मिठी मारताना दिसत आहे.(Priyanka Chopra kisses nick jonas) दोघेही कपल्स हसू लागतात या व्हायरल व्हिडिओतून पुन्हा एकदा त्यांच एकमेकांवर किती प्रेम आहे हे जगजाहीर होतं आहे. चाहत्यांनी तर या व्हिडिओवर तुफान लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick&Priyanka Jonas FC (@nickyanka18)

- Advertisement -

कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे प्रियांका आणि निक यांची खूप महिन्यानंतर भेट झाली आहे. निक लवकरच आपल्या भावासोबत कॉन्सर्ट टूरवर जाणार आहे. यामुळे दोघांनी एकत्र भेटून क्वॉलिटी टाइम स्पेंड करण्याचा निर्णय घेतला व ते लंडनमध्ये पोहोचले.

- Advertisement -

हे हि वाचा –  बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाल्यानंतर कंगना म्हणाली, मला सनातन धर्माचे ज्ञान देणाऱ्यांनो..

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -