घरमनोरंजननितीश चव्हाण आणि मानसीच प्रेम प्रकरण

नितीश चव्हाण आणि मानसीच प्रेम प्रकरण

Subscribe

नितीश चव्हाणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अशी पोस्ट केली आहे, की सर्वांनां धक्का बसला आहे. या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्याच्या हातात एक फलक आहे. ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकायं’.अशा आशयाचे मजकूर लिहिलेला फलक घेऊन नितीशने फोटो शेअर केला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -