घरमनोरंजन'या' मराठी चित्रपटांना, Filmfare चं नॉमिशेन

‘या’ मराठी चित्रपटांना, Filmfare चं नॉमिशेन

Subscribe

मराठी फिल्मफेअर हा मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला पुरस्कार मानला जातो. जाणून घेऊया Jio Filmfare साठी नॉमिनेशन मिळालेल्या चित्रपटांची आणि कलाकारांची यादी

मराठी चित्रपटांसाठी २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षं सुगीचा काळ ठरली. या दोन वर्षात एकाहून एक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. याशिवाय काही मराठी लघुपटही या काळात झळकले. विशेष म्हणजे मराठी प्रेक्षकांनीही या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच हे चित्रपट यशाचा टप्पा गाठू शकले. ‘मुरांबा’, ‘कच्चा लिंबू’, ‘फास्टर फेणे’, ‘लपाछपी’ तसंच ‘ती सध्या काय करते’, ‘ऱ्हदयांतर’ असे एका पेक्षा एक दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट या २ वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला आले. दरम्यान नुकतीच Jio मराठी फिल्मफेअरमध्ये निवड झालेल्या चित्रपटांची तसेच कलाकारांची यादी जाहीर झाली आहे. मराठी फिल्मफेअर हा मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला पुरस्कार मानला जातो. जाणून घेऊया Jio Filmfare साठी नॉमिनेशन मिळालेल्या चित्रपटांची आणि कलाकारांची यादी :

सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • फास्टर फेणे
  • ऱ्हदयांतर
  • कच्चा लिंबू
  • लपाछपी
  • मुरांबा
  • ती सध्या काय करते


सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)

  • हलाल – शिवाजी लोटण पाटील
  • कासव – सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर
  • रिंगण – मकरंद माने
  • नदी वाहते – संदीप सावंत
  • मांजा – जतिन वागळे


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 

  • आदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)
  • प्रसाद ओक (कच्चा लिंबू)
  • सतीश राजवाडे (ती सध्या काय करते)
  • वरुण नार्वेकर (मुरांबा)
  • विक्रम फडणीस (ऱ्हदयांतर)


सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रमुख भूमिका)

  • अमेय वाघ (मुरांबा)
  • अशोक सराफ (शेंटिमेंटल)
  • सचिन खेडेकर (बापजन्म)
  • सुबोध भावे (ऱ्हदयांतर)
  • सुमेध मुधगळकर (मांजा)


सर्वोतकृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)

  • अलोक राजवाडे – कासव
  • प्रियदर्शन जाधव – हलाल
  • रवी जाधव – कच्चा लिंबू
  • शशांक शिंदे – रिंगण


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (प्रमुख भूमिका)

  • मृण्मयी गोडबोले (चि व चिसौका)
  • मुक्ता बर्वे (ऱ्हदयांतर)
  • पूजा सावंत (लपाछपी)
  • प्रिया बापट (गच्ची)
  • सोनाली कुलकर्णी (हंपी)
  • सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)

  • अश्विनी भावे (मांजा)
  • इरावती हर्षे (कासव)
  • प्रितम कागणे (हलाल)
  • सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)


सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता

- Advertisement -
  • अनिकेत विश्वासराव (बघतोस काय मुजरा कर)
  • चिन्मय मांडलेकर (हलाल)
  • गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)
  • मनोज जोशी (दशक्रिया)
  • रोहित फलके (मांजा)
  • उपेंद्र लिमये (शेंटिमेंटल)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री

  • चिन्मयी सुमीत (मुरांबा)
  • ज्योती सुभाष (चि व चिसौका)
  • कल्याणी मुळ्ये (रिंगण)
  • क्रांती रेडकर (करार)
  • पर्ण पेठे (फास्टर फेणे)
  • उशा नाईक (लपाछपी)

नवोदित अभिनेता

  • अभिनय बेर्डे (ती सध्या काय करते)
  • रवी जाधव (कच्चा लिंबू)
  • संग्राम समेळ (ब्रेव्हहार्ट)
  • नवोदित अभिनेत्री
  • आर्या आंबेकर – ती सध्या काय करते
  • मिथीला पालकर – मुरांबा
  • प्रितम कागणे – हलाल

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -