Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Viral Video: वर्षा अखेरीस नोरा फतेहीचा Killer Dance

Viral Video: वर्षा अखेरीस नोरा फतेहीचा Killer Dance

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या डान्स व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Related Story

- Advertisement -

यंदा २०२०मध्ये कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले. यामुळे कोरोना काळ कधी संपेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या काळात अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन झाले. आता वर्षा अखेरीस अजून एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ सध्या सातत्याने पाहिला जात आहे. आपल्या डान्स स्टेपने सर्वांना घायाळ करणारी बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) हा व्हिडिओ आहे. तिने चाहत्यांसाठी खास २०२०मध्ये धमाकेदार डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या नोराच्या याच डान्स व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नोरा तिचे डान्स व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच तिने २०२० मधील शेवटचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नोरा व्हिडिओत अभिनेता कोरिओग्राफर रजित देवसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना नोराची एनर्जी आणि स्टेप कौतुक करण्यासारख्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

- Advertisement -

सध्या नोराच्या या शेवटच्या डान्स व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत नोराच्या या डान्सला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये नोरा फतेही प्रिटेंड टी-शर्ट, डेनिम शॉर्ट्स आणि पिंक कॅपमध्ये दिसत आहेत. यामध्ये नोरा जबरदस्त दिसतेय. तिचा हा डान्स व्हिडिओ पाहून चाहते, अमेजिंग आणि WOW अशाप्रकारच्या कमेंट करत आहेत. नोराने हा डान्स व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘२०२० मधला शेवटचा व्हिडिओ, पुढील वर्ष धमाकेदार होणार आहे.’

पाहा नोराचा २०२० मधला शेवटचा धमाकेदार डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)


- Advertisement -

हेही वाचा – लग्नानंतर फ्लाइटमध्ये गौहरची अचानक झाली EX बॉयफ्रेंडसोबत भेट आणि


 

- Advertisement -