मनोरंजन

मनोरंजन

अक्षयने नाकारले ‘हे’ ३ नवीन चित्रपट !

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार त्याच्या 'गोल्ड' या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. गोल्ड चित्रपटाच्या ट्रेलरमधून अक्षयच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचा...

सलमानचा ‘भारत’ शेवटी मिळाला ‘सुंदर आणि सुशील’ अभिनेत्रीला

प्रियांका चोप्रा 'भारत' चित्रपटातून बाहेर झाल्यानंतर आता नक्की या चित्रपटाची हिरॉईन कोण? याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र आता यावरचा पडदा उठला असून, सलमान खाननं...

‘इसमें तेरा घाटा’ला तुफान प्रतिसाद

प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे अजिबात सांगता येत नाही. सध्या 'इसमें तेरा घाटा' हे गायक गजेंद्र वर्माचं गाणं तुफान गाजत आहे. सोशल मीडियावर व्हायरल...

मकरंद-क्रांतीचा ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास

‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकार एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’...
- Advertisement -

जान्हवीच्या ‘या’ नव्या चित्रपटाची घोषणा!

धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. पहिल्याच चित्रपटामुळे लाईम लाईटमध्ये आलेली जान्हवी सध्या स्टारडम अनुभवते आहे. धडक चित्रपटातील आपल्या...

भारताची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून 'झाशीची राणी' अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर 'स्वोर्डस अँड सेपटर्स' नावाचा...

महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानिक झाल्याबद्दल आनंद वाटतोय- अनुराधा पौडवाल

जेष्ठ गायीका अनुराधा पौडवाल यांना शनिवारी महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्या नंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले. मी गेली ४ दशके...

Video: भाऊ कदम बनला ‘लिफ्टमन’

'चला हवा येऊ द्या' मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला आणि अल्पावधीतच लोकांचा लाडका बनलेला विनोदवीर अर्थात भाऊ कदम.  हवा येऊद्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भाऊ...
- Advertisement -

जगातील टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये विद्युत जामवालचा समावेश

'फोर्स' आणि 'कमांडो' सारख्या चित्रपटातून आपल्या अॅक्शन आणि अभिनयाची चुणूक दाखवणारा विद्युत जामवाल सध्या चर्चेत आला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वेबसाईटनं जगातील टॉप मार्शल आर्ट...

लहानग्यांचे निरागस भावविश्व उलगडणारा ‘पिप्सी’

लहान मुलांच्या निरागस विश्वाचा प्रत्यय आपल्या नेहमीच येत असतो. मुलांच्या निरागस कल्पना आणि भाबड्या आशा यांचा अनुभव प्रेक्षकांना पिप्सी या चित्रपटातून घेता येणार आहे....

गाण्यापासून वादापर्यंतचा सोनू निगमचा प्रवास

बॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध गायक म्हणून ओळख असणारा सोनू निगम ३० जुलैला ४५ वर्षांचा झाला आहे. सोनू निगम एक अष्टपैलू गायक म्हणून ओळखला जातो. १९७३...

मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं दडपणाचं – प्रतीक बब्बर

सध्या 'मुल्क' चित्रपटाच्या चर्चा सगळीकडेच आहेत. प्रतीक बब्बर पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. मात्र, या चित्रपटातील स्टारकास्ट खूपच तगडी आहे. ऋषी कपूर,...
- Advertisement -

प्रेक्षकांना माझं वेगळं रूप पाहायला मिळालं – पुष्कर जोग

तब्बल १०० दिवसानंतर ’बिग बॉस’च्या घरातून बाहेर आलास. कसा होता तुझा प्रवास? ’बिग बॉस’च्या घरात १०० दिवस राहणं कठीण आहे आणि माझ्या सारख्या हळव्या मुलाला...

ए है मोहब्बते मालिकेचे १५०० एपिसोड पूर्ण

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ’ये है मोहब्बतें’ या मालिकेने अलीकडेच १५०० एपिसोड्सचा यशस्वी टप्पा पूर्ण केला. मालिकेचे १५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ग्रॅण्ड...

गणिताच्या जादुगारावर बायोपिक येणार

हल्ली बॉलीवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेन्ड आला आहे. विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि कूप्रसिद्ध अशा दोन्ही प्रकारच्या लोकांवर तयार करण्यात आलेल्या बायोपिक चित्रपटांना लोकांकडून पसंती मिळत...
- Advertisement -