घर मनोरंजन 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत पल्लवी पाटीलची एंट्री

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत पल्लवी पाटीलची एंट्री

Subscribe

अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्या करियरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आता ‘नवा गडी नंव राज्य’ या मालिकेत आनंदी या व्यक्तिरेखेतून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -