Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Parveen Babi बायोपिकमध्ये झळकणार उर्वशी रातौला, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Parveen Babi बायोपिकमध्ये झळकणार उर्वशी रातौला, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Subscribe

बॉलिवूड मध्ये गेल्या काही काळापासून बायोपिक्स आधारित सिनेमे तयार केले जात आहेत. प्रत्येक कलाकार एखाद्याच्या आयुष्याच कथा रुपेरी पडद्यावर दाखवू पाहत आहे. याच लिस्टमध्ये आता उर्वशी रौतेला सुद्धा लवकरच परवीन बाबी बायोपिकमध्ये दिसणार आहे. (Parveen Babi biopic)

रुपरे पडद्यावरील दिग्गज अभिनेत्री परवीन बाबी यांचा बायोपिक येणार आहे. याची चर्चा सध्या जोरदार सुरु झालीयं. पण यासाठी उर्वशी काम करणार असल्याने अधिकच बोलबाला आहे. परवीन बाबी बायोपिक संदर्भातीलच एक पोस्ट उर्वशीने शेअर केली आहे. त्यात तिने तिला गर्व वाटतोय असे म्हटलेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

- Advertisement -


उर्वशीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन त्यात लिहिले आहे की, फिल्म बाय वसीम एस खान. पुढे ठळक अक्षरात परवीन बाबी यांचे नाव लिहिले असून त्यात दोन पॅराग्राफ आहे. त्यात असे म्हटले आहे की, हा सिनेमा अभिनेत्रिच्या करियरसह तिच्या पर्सनल लाइफ बद्दल काही गोष्टी सांगणारा आहे. मला परवीन बाबी यांच्यावर गर्व आहे. (Parveen Babi biopic)

परवीन बाबी यांनी आपल्या करियरची सुरुवात 1972 मध्ये मॉडलिंग पासून केली होती. तर 1973 मध्ये त्यांनी चरित्र सिनेमातून अभिनयातील करियर सुरु केले होते. रुपरी पडद्यावर त्यांना एकापेक्षा एक हिट सिनेमांत काम केले. प्रोफेशनल लाइफसह परवीन आपल्या पर्सनल लाइफ बद्दल नेहमीच चर्चेत होती. अभिनेत्रीचे नाव काही स्टार सोबत ही जोडले गेले होते. 22 जानेवारी २००५ ला त्यांना जगाला गुडबाय केले. अभिनेत्री आपल्या घरात मृत्य अवस्थेत आढळली होती.


- Advertisement -

हेही वाचा- सोनाक्षी सिन्हाला आठवला ‘दहाड’ मधला आवडता सीन

- Advertisment -