Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन प्रीती झिंटाने प्रियंकाच्या लेकीसाठी बनवल्या खास कुकीज

प्रीती झिंटाने प्रियंकाच्या लेकीसाठी बनवल्या खास कुकीज

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि प्रीती झिन्टा या दोघीही लग्न झाल्यानंतर परदेशातच स्थायिक झाल्या. अमेरिकेत या दोघीही अनेकदा एकमेकींना भेटत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या दोघीही निक जोनासच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसल्या होत्या. अशातच, आता पुन्हा एकदा प्रियंका आणि प्रीतीने आपल्या मुलांचे एकत्र खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

मालती मैरी की प्ले डेट में प्रियंका चोपड़ा ने भी की मस्ती

- Advertisement -

प्रियांका चोपा देखील तिची मुलगी मालती मेरी आणि प्रीतीच्या मुलांसोबत प्ले डेटमध्ये मजा करताना दिसत आहे. ज्याचा सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दोस्तों जय और जिया संग खेलती दिखीं मालती मैरी

- Advertisement -

यावेळी प्रीतीची दोन मुलं आणि मालती मेरी एका टपमध्ये एकत्र बसलेले दिसत आहेत. यावेळी ते तीघेही कलरफुल बॉलने खेळताना दिसत आहेत.

प्रीतीने बनवल्या मुलांसाठी कुकीज

प्रीति जिंटा ने बच्चों के लिए बनाए थे क्यूट कुकीज

या प्ले डेटमध्ये प्रीतीने मुलांसाठी खास कुकीज बनवल्या होत्या. या कुकीजवर प्रीतीने मुलांची नावं देखील लिहिली होती. यातील एका कुकीजवर मालती, दुसऱ्या कुकीजवर जय आणि तिसऱ्या कुकीजवर जिया असं लिहिलं होतं.

 


हेही वाचा : Photo : चांद का टुकडा… सोनाली कुलकर्णीच्या लूकवर चाहत्याची कमेंट

- Advertisment -