Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रियांका चोप्राच्या एका ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क !

प्रियांका चोप्राच्या एका ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क !

प्रियंका ने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्ट चांगलीच पसंती दर्शवली आहे.

Related Story

- Advertisement -

बॅालिवूड मधील कलाकार नेहमी त्यांच्या हटके लूक मुळे नेहमीच चर्चेत असतात.अनेक इंवेट्स,पार्ट्या,अवॅार्ड शो आसो किंवा एखादी साधी सोशल मिडियावर केलेली पोस्ट असो. कलाकारांच्या फोटोला अनेक लाईक्स,कमेंटचा वर्षाव होतो.तसेच याचबरोबर चर्चा रंगते ती त्यांनी घातलेल्या कपडंयाची.नुकतीच प्रियांका चोप्रा हिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि यात तिने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत ऐकून थक्क व्हाल. १-२ लाखांचा नाही तर प्रियांका ने घातलेल्या ड्रेसची किंमत्त तब्बल ४ लांख रुपये आहे. प्रियंका ने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्ट चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच प्रियांकाला अनेकदा तिने घातलेत्या कपड्यांवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल होत.

- Advertisement -

६२ व्या ग्रैमी अवॅार्ड च्या वेळेस प्रियांका ने घातलेल्या ड्रेस मुळे तिला अनेक नकारात्मतक टीकेला सामोरे जावे लागले होते.प्रियांका सोशल मिडियावर खूप सक्रिय असते तसेच चाहत्यांच्या प्रश्नांचे उत्तर देखील देत असते. नुकताच प्रियांका ने तिच्या ट्वीटर अकांऊट वर प्रश्नेत्तरांचा शेशन केला होता. त्यात तिने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना तिचा आगामी चित्रपट पुढिल वर्षी भेटीला येणार असल्याचे घोषीत केले आहे.वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास प्रियांका ‘द वाइट टईगर’ या चित्रपटात राजकुमार राव सोबत दिसली होती.तसेच हा चित्रपट तिने प्रोड्युस देखील केला होता.


हे हि वाचा – श्वेता तिवारीच्या लेकीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

- Advertisement -