बॉडीकॉन ड्रेसमध्ये Priyanka Chopra चा हटके ‘लेडी बॉस’ लूक

Priyanka Chopra's quirky 'Lady Boss' look in a bodycon dress
बॉडीकॉन ड्रेसमध्ये Priyanka Chopra चा हटके 'लेडी बॉस' लूक

प्रियंका चोप्रा त्या दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.जे आपल्या लूक्सशी एक्सपेरिमेंट करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही.नेहमी काहीना काही नवा लूक ती ट्राय करत असते.प्रियंका फॅशन जगामध्ये नवा ट्रेंड आणण्यासाठी आणि नवा लूक ट्राय करण्यासाठी नेहमीच सज्ज असते.या देसी गर्लच्या नव्या फॅशन अंदाजाचे अनेक चाहते आहेत.

प्रियंकाने नुकतीच न्युयॉर्क मध्ये आपली बहुप्रतिक्षित सीरीज ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन प्रेस टूर’ च्या पहिल्या दिवसाचे शेड्यूल कंप्लीट केले. लंडनमध्ये सिटाडेलची शूटिंग पार केल्यानंतर प्रियंका मॅट्रिक्स रिसेक्शन सीरीजला प्रोमोट करण्यासाठी न्यूयॉर्क मध्ये पोहचली.

द मॅट्रिक रिसरेक्शनच्या प्रेस वीकच्या पहिल्या दिवशी प्रियंकाने बॉस लेडी लूक कॅरी करुन सर्वांना मोहित केले.प्रियंकाने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हॅंडलवर काही फोटोज शेअर केले आहेत.ज्यामध्ये ती व्हाइट आणि ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंकाने आपल्या या ड्रेस सोबत व्हाइट हील्स कॅरी केली आहे आणि आपला मेकअप रोजी पिंक असा केला आहे.

 

प्रियंकाच्या या लूकमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले असेल ते म्हणजे तिने घातलेल्या वेणीने, या केसांच्या बांधलेल्या वेणीमुळे प्रियंकाचा हटके लेडी बॉस लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.


हे ही वाचा – Coronavirus : मलायका- करिश्मालाही कोरोनाचा धोका ; करण जौहरच्या पार्टीत ‘हे’ सेलिब्रिटी होते सहभागी