Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रियंकाच्या लेकीचा क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रियंकाच्या लेकीचा क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’या हॉलिवूड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्राच्या चाहत्यांनाही ही वेबसीरिज खूप आवडली. या वेबसीरिज व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. सध्या प्रियंका आपल्या मुलीसह आणि पतीसह वेळ घालवत आहे. ज्याचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्रियंकाचा लेकीसोबतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चित्ता प्रिंट ड्रेसमध्ये दिसली प्रियंकाची लेक

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

सध्या प्रियंका तिच्या बहुचर्चित ‘सिटाडेल’या हॉलिवूड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्राच्या चाहत्यांनाही ही वेबसीरिज खूप आवडली. या वेबसीरिज व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. सध्या प्रियंका आपल्या मुलीसह आणि पतीसह वेळ घालवत आहे. ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नुकताच प्रियंकाचा लेकीसोबतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय ज्यात प्रियंकाने मालती मेरीला कधीही खांद्यावर तर कधी कमरेवर उचलून घेतलं आहे. यात मालती मेरीने चित्ता प्रिंट ड्रेस घातलेला आहे. मालतीचा गोंडस हसरा चेहरा पाहून चाहते अनेक कमेंट्स करु लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

- Advertisement -

दरम्यान, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.


हेही वाचा :

Madhuri Dixit Birthday: माधुरीची डॉ. नेनेंसोबत ‘अशी’ सुरू झाली प्रेमकहाणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -