बहुचर्चित पुष्पा सिनेमा आता मराठीत सुद्धा

खास रे या यू ट्यूब चॅनेल टीमने अल्लू अर्जुनच्या पुष्पा या अॅक्शन चित्रपटाला मराठीमध्ये रूपांतरित केलाय. पुष्पाचा डब मराठी ट्रेलर अपलोड करण्यात आलाय आणि हा प्रेक्षकांना इतका आवडला की काही तासातच या व्हिडिओला ३० हजाराहून अधिक लोकांनी पहिलं आहे..