घरमनोरंजनराधिका आपटे आहे विवाहित, तरीही राहते Long Distance Relationship मध्ये

राधिका आपटे आहे विवाहित, तरीही राहते Long Distance Relationship मध्ये

Subscribe

राधिका आणि बेनेडिक्ट यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. आपल्या करियरला प्राधान्य देत दोघांनी एकत्र न राहण्याचा निर्णय घेताला.

बॉलिवूड (bollywood)अभिनेत्री राधिका आपटने (Radhika apte)अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. आपल्या अभिनय कौशल्येच्या बळावर तिने इंटनॅशनल लेवलवर नाव कमावले आहे. राधिका नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे तसेच बोल्ड अंदाजमुळे चर्चेत असते. इतर अभिनेत्रीपेक्षा वेगळा असा राधिकाने इंडस्ट्रीमध्ये ट्रेन्ड सेट केला आहे. राधिकाच्या व्यावसायिक जीवना व्यतीरिक्त व्यक्तीगत जीवनातील चर्चा सोशल मीडियावर जास्त रंगताना दिसतात. राधिका क्वचितच आपल्या पर्सनल आयुष्यातील गोष्टींचा उलगडा करते. सध्या राधिका तिचा पती बेनेडिक्ट टेलर सोबत लॉन्ग डिस्टेंस रिलेशेनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. आज राधिकासाठी खास दिवस आहे. राधिका आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र या स्पेशल दिवशी राधिका तिच्या पतीपासून दूर राहत आहे.(Radhika Apte is married, but still lives in a long distance relationship)

राधिका आणि बेनेडिक्ट टेलर यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली. त्यावेळी राधिकाने नुकतंच सिनेसृष्टीत पाऊलं ठेवलं होतं.  अनेकांना ठऊक सुद्धा नाहिये कि राधिकाचे लग्न झालं आहे. राधिका आणि बेनेडिक्ट यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. आपल्या करियरला प्राधान्य देत दोघांनी एकत्र न राहण्याचा निर्णय घेताला. तसेच लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत केलं. राधिका बेनेडिक्टला वर्षातून केवळ 12 वेळा भेटते. म्हणजेच दोघेही महिन्यातून एकदाच बीझी शेड्यूलमधून वेळ काढून एकमेकांना वेळ देतात. राधिकाचा पती बेनेडिक्ट टेलर एक म्यूजिशियन असून तो लंडनमध्ये वास्तव्यास आहे.

- Advertisement -

राधिकाच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास ‘रात अकेली है’ या सिनेमात राधिका नावजुद्दीन सिद्दीकी सोबत झळकली होती. तसेच ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या आगामी सिनेमात राधिका दिसणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – कॉमेडियन भारती सिंगने कमी केले तब्बल 15 किलो वजन, ट्रांसफॉर्मेशन पहाच

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -