घरताज्या घडामोडीयामुळे राहुल आणि अलीने राखी सावंतला घातली अंघोळ, पाहा व्हिडिओ

यामुळे राहुल आणि अलीने राखी सावंतला घातली अंघोळ, पाहा व्हिडिओ

Subscribe

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन आणि बिग बॉस फेम राखी सावंत नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बॉसमधील तिची नौटंकी ही प्रेक्षकांचा बघायला फार आवडते. त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी भरभरून लोकांचे वॉट मिळत असतात. सध्या बिग बॉसमधील काही भाग लॉक झाला आहे. त्यामध्ये बेडरुम, टॉलेट, स्पा आणि जीम या ठिकाणांचा समावेश आहे. नुकताच राखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये राखी सावंत स्विमिंग पुलच्या बाजूला अंघोळ करताना दिसत आहे.

या व्हिडिओ राहुल वैद्य आणि अली गोली राखी सावंतचे केस धुताना दिसत आहेत. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कॉमेंडचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये राखीला बिग बॉस घरातील आवडणारे सदस्या तिच्यासोबत भांडताना दिसत आहेत. आता ते राखीचे दुश्मन झाले आहेत. यामध्ये तिला आवडणारा अभिनवचा समावेश आहे. अभिनववर राखीचे असलेले प्रेम आता नाहीस झाले असून ती आता राहुल आणि अलीसोबत जास्त दिसत आहे. रुबीना आणि राखीमधली भांडण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राखी आता अभिनव आणि रुबीनाच्या विरोधात खेळताना दिसत आहे.


हेही वाचा – त्याने असं काही केलं त्यामुळे राखी सावंतला करावं लागलं अर्जंट लग्न!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -