ढालेपाटलांच्या सुनांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

''ढालेपाटलांच्या सुना काई ऐकना'', अभिनेत्री शिवानी सोनारने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे ‘राज रानीची गं जोडी'(Raja Ranichi Ga Jodi) ही मालिका सुद्धा लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचप्रमाणे या मालिकेतील प्रत्येक कलाकार शोषलं मीडियावर सक्रिय असतो. या मालिकेत अभिनेत्री शिवणी सोनार ही संजीवनी धालेपाटील व्यक्तीरेखा साकारत आहे. शिवानी सोशल मिडियावर सुद्धा सक्रिय असते. ती नेहमी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

हे ही वाचा – भगवान शंकराचा सिगारेट पेटवतानाचा बॅनर; कन्याकुमारीत नव्या वादाला सुरुवात

शिवानीचे चाहते सुद्धा अनेक आहेत. अभिनेत्री शिवानी सोनार हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये ढालेपाटलांच्या तीनही सुना डान्स करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर (jiggle jiggle thumka remix) हे प्रचंड व्हायरल होत आहे. आणि याच गाण्यावर ढालेवाटलांच्या dhalepatil  तीनही सुनांनी भन्नाट डान्स केला आहे. हाच व्हिडीओ संजीवनीने (sanjeevani dhallepatil) म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार हिने पोस्ट करत एक मस्त कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यात तिने म्हटलं आहे ”ढालेपाटलांच्या सुना काई ऐकना”

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

 हे ही वाचा –  ‘धनंजय माने इथेच राहतात का’ : मीम्स बनविणाऱ्याने घेतली अशोक सराफांची भेट

‘राजा रानीची गं जोडी'(Raja Ranichi Ga Jodi) ही मालिका सध्या मस्त ट्रॅक वर आली आहे. या मालिकेत मालिकेत अनेक रंजक प्रसंग घडत असतानाच मात्र मालिकेतील कलाकारांची ही अशी ऑफ स्क्रीन मजा नेहमीच सुरु असते. मालिकेचं शूटिंग सांभाळून ही कलाकार मंडळी पडद्यामागे सुद्धा अशीच धमाल आणि मजा मस्ती करताना दिसतात. ही मालिका सुद्धा प्रेक्षसकांच्या पसंतीस उतरली आहे.

हे ही वाचा –  ‘कॉफी विथ करण’ शो एवढा हिट का होतो? करण जोहरने सांगितले कारण