असा होता रणबीर आणि आलियाचा व्हाईट थीम पोशाख

रणबीर आणि आलियाच्या लग्नाची गेले अनेक दिवस सोशल मीडिया वर चर्चा सुरु होती ते अखेर लग्नबंधनात अडकले नक्की त्यांचा पोशाख कसा होता, लग्नाचा थाट कसा होता आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया .