Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन रोहित शेट्टी निर्मित 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' मराठी चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

रोहित शेट्टी निर्मित ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ मराठी चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

विहान सूर्यवंशी दिग्दर्शित ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाचे निर्माता ब्लॉकबस्टर दिग्दर्शक रोहित शेट्टी हे आहेत.सर्वांचे आवडते तेजस्वी प्रकाश, करण परब हे मुख्य भूमिकेत आहेत. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ हा दैनंदिन जीवनावर आधारित एक कौटुंबिक एंटरटेनर आहे.

‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’च्या सुरुवातीलाच तेजस्वी प्रकाश मजा-मस्ती करताना दिसत आहे. यात तेजस्वी कॉलेजमधल्या एका मुलाच्या प्रेमात पडते आणि त्यानंतर त्यांची प्रेमकथा कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचते हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.

‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ कधी होणार प्रदर्शित?

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

- Advertisement -

‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केली आहे. तर रोहित शेट्टी या सिनेमाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मागील तीन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. 2020 मध्ये तेजस्वी रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी’ हा शो करत होती त्यावेळी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

 


- Advertisement -

हेही वाचा :

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पठाण ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

- Advertisment -