Mismatched 2 च्या सक्सेस पार्टीचा जल्लोष

यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि अभिनेता रोहित सराफ यांची रोमॅंटिक केमिस्ट्री मिसमॅच या वेबसिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता या सिरीजचा दुसरा भाग रिलीज झाल्यानंतर त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.