Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार चाहत्यासोबत लग्न!

संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार चाहत्यासोबत लग्न!

त्रिशाला दत्त  इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग या सेशन्सद्वारे तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करते. यापूर्वीच्या सेशनमध्ये त्रिशालाने तिच्या डेटिंग लाइफशी संबंधित गुपित उघड केले होते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)अभिनेता संजय दत्तची(sanjay dutt) मुलगी त्रिशाला दत्त (sanjay dutt daughter trishala)नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्रिशाला (trishala dutt)सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या खाजगी तसेच व्यावसायिक जीवनातील अनेक घडामोडी ती चाहत्यासोबत शेअर करत असते. त्रिशालाचे इंस्टाग्राम  अकांऊवर 5 लाखाहून अधीक फॉलोवर्स असून तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून प्रतिसाद देताता. नुकतच त्रिशालाने केलंल एक वक्तव्य चागंलच चर्चेत आलं आहे. त्रिशालाने चक्क फॅनच्या लग्नाची ऑफर स्वीकारली असून आता सोशल मीडियावर त्रिशालाच्या या चाहत्याच्या प्रश्नाची तुफान चर्चा रंगली आहे.(Sanjay Dutt’s daughter Trishala gets a marriage proposal from fan)

नुकतच त्रिशालाने एक इस्टग्रावर एक सेशन केलं होतं या दरम्यान एका चाहत्यांने संधीचा फायदा घेत त्रिशालाला म्हणाला, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर कधीच देत नाही मिस दत्त, तुम्ही माझ्याशी लग्न करणार का ?, यानंतर त्रिशालाने चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तरच दिले नाही तर त्याची ऑफर सुद्धा स्वीकारली आहे. त्रिशाला म्हणाली,’मी मानसिक आरोग्याशी काहीही संबंध नसलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. सध्या या वेळी गप्पाटप्पा गोष्टी घडत आहेत. तसही आता पहिल्या डेटींगच्या गोष्टी आता फिकट होत आहेत, मग का नाही, LOL? ‘

- Advertisement -

त्रिशाला दत्त  इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग या सेशन्सद्वारे तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करते. यापूर्वीच्या सेशनमध्ये त्रिशालाने तिच्या डेटिंग लाइफशी संबंधित गुपित उघड केले होते. तिने सांगितले होते की, तिचा प्रियकराचे निधन झाल्यानंतर ती बिथरली होती. ती पूर्णपणे तुटली होती. या अपघातानंतर तिने कसं तरी स्वतःला सांभाळलं. 2019 मध्ये, त्रिशाला दत्ताच्या प्रियकराचे निधन झाले होते

- Advertisement -

त्रिशाला दत्त संजय दत्तची पहिली बायको ऋचा शर्माची मुलगी आहे. त्रिशालाला तिच्या आजी-आजोबाने सांभाळले आहे. सध्या ती अमेरिकेत राहत आहे.


हे हि वाचा – Antim Poster : ‘अंतिम’ पोस्टरला भाईजानच्या चाहत्यांचा खतरनाक प्रतिसाद!

- Advertisement -