Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'यदा कदाचित रिटर्नस्' पुन्हा परतलंय !

‘यदा कदाचित रिटर्नस्’ पुन्हा परतलंय !

Subscribe

यदा कदाचितमध्ये लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेमध्ये असलेला संतोष पवार आता ‘ यदा कदाचित रिटर्न्स’ मध्ये अभिनेता म्हणून वेगवेगळी आठ पात्र साकारणार आहे. त्यानिमित्त संतोषने या व्हिडीओमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अन् नव्या रंगरूपात पुन्हा रंगभूमीवर अवतरलेल्या ‘यदा कदाचित रिटर्न्स’चा आढावा घेतला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -