‘या’ अभिनेत्रीच्या क्यूट फोटोमुळे तिने जिंकली चाहत्यांची मनं

हा फोटो शेअर करताना साराने असे कॅप्शन दिले की, २००० सालापासूनच आपल्या शॉटची आतुरतेने वाट पाहत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटांसह सोशल मीडियावरही आपल्या चाहत्यांची मनं जिंकते. तिचा वेगळा अंदाज आणि क्यूटपणामुळे सारा अली खान नेहमी चर्चेत असते. असेच काही फोटो साराचे सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. या फोटोमुळे साराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटो साराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअऱ केली आहे. या फोटोमध्ये सारा अली खान खूप गोड दिसत असून त्यात दिलेल्या पोजने सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

साराचे हे फोटो पाहून असे लक्षात येते की, ती बालपणापासूनच कॅमेऱ्याला सामोरे जाताना दिसते. तसेच तिचे लहानपणीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघत असावी. हा फोटो शेअर करताना साराने असे कॅप्शन दिले की, २००० सालापासूनच आपल्या शॉटची आतुरतेने वाट पाहत आहे.

या फोटोमध्ये सारा लहेंगा, डोक्यावर ओढणी दिसत असून मेकअपमध्ये दिसतेय. याच तिच्या सौंदर्याचे कौतुक सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून होत आहे. तिच्या चाहत्यांची मनं जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही तर यापूर्वी देखील तिने चाहत्यांवर अभिनयाने भुरळ पाडली आहे.

View this post on Instagram

?➡️? ?➡️? . ?➡️??

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


…म्हणून भूमी पेडणेकर साकारते अर्थपूर्ण भूमिका