Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पाहा वेगवेगळ्या आउटफिटमधला साराचा हॉट लूक

पाहा वेगवेगळ्या आउटफिटमधला साराचा हॉट लूक

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अभिनयासोबतच साराचा हॉट अंदाजामुळे चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर साराच्या प्रत्येक लूकचे फोटो व्हायरल होत असतात. साराचा प्रत्येक आउटफिट हा तिला खूप शोभून दिसणार असतो. आज आपण साराचे वेगवेगळ्या आउटफिटमधील काही हॉट लूक पाहणार आहोत.

- Advertisement -

सारा अली खान ही एक फॅशनस्टार आहे आणि ती बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

- Advertisement -

सारा तिच्या अभिनय कौशल्य आणि सुंदरतेमुळे सगळ्यांना खूप आवडते.

सारा नेहमीच तिचे हॉट अदांमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

साराचे अनेक आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

फॅशनच्या दुनियेत सारा नेहमीच अव्वल स्थानावर असते.

सारा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अतरंगी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

पण बॉलिवूडच्या ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर साराकडे सध्या काम नाही आहे. त्यामुळे साराला काम मिळण्यासाठी प्रोडक्शन हाऊसच्या दारी फेऱ्या माराव्या लागत आहेत.

साराकडून दोन बिग बजेट चित्रपट निसटले आहेत. ‘हिरोपंती २’ आणि ‘अॅनिमल’ असे दोन चित्रपट साराच्या हातून गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी साराचा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर १’ रिमेक आला होता. साराचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही जादू करू शकला नाही. साराच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली होती.

साराकडे सध्या आनंद एल राय यांचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट आहे.

 

‘अतरंगी रे’ या चित्रपटात सारासोबत खिलाडी अक्षय कुमार आणि धनुष आहे. पहिल्यांदाच हे त्रिकुट एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.


हेही वाचा –  इमरान हाशमीचा नवीन रोमॅंटिक म्युझिक व्हिडिओ ‘लुट गए’ झाला प्रदर्शित


 

- Advertisement -