घरताज्या घडामोडीसारा घालतेय एवढ्या महागातले जॅकेट आणि ट्राउजर!

सारा घालतेय एवढ्या महागातले जॅकेट आणि ट्राउजर!

Subscribe

लॉकडाऊननंतर अभिनेता आणि अभिनेत्री चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन ‘कुली नंबर १’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. २८ नोव्हेंबरला सारा अली खानने ‘कुली नंबर १’ चित्रपटाचे प्रमोशन मुंबईत केले. ज्यादरम्यान तिने एक स्मार्ट लाल रंगाची जॅकेट आणि ट्राउजर घातले होते. या लाल रंगाच्या जॅकेट आणि ट्राउजरमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ami Patel (@stylebyami)

सध्या सारा अली खानचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तिचे या कपड्याचे डिझानर लंडनचे डेनिएल करनट्स आहेत. साराने या आऊटफिटवर लाल रंगाचे हिल्स घातली होती. तसेच एक गोल्डन रंगाची अंगठी घातली आहे असून तिचा बेसिक मेकअप केला होता. तिने डेवी फाऊंडेशन आणि न्यूड लिप शेडचा वापर केला आहे. तसेच साराने लाल रंगाची नेलपेंट लावली आहे. हे जरी असेल तरी तिच्या जॅकेट आणि ट्राउजरच्या किंमतीबाबत सोशल मीडियावर अधिक चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ami Patel (@stylebyami)

- Advertisement -

साराने घातलेल्या जॅकेटची किंमत ८३ हजार ६५५ रुपये असून ट्राउजरची किंमत ४८ हजार ७१६ रुपये आहे. जर यांची एकूण किंमत पाहायची झाली तरी या आउटफिट जवळपास १ लाख ३२ हजार ३७१ रुपयांचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ami Patel (@stylebyami)

दरम्यान सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ या चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी Amazon प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट कॉमेडी असून याचे दिग्दर्शन कॉमेडी किंग डेविड धवन केले आहे. १९९५ साली आलेल्या ‘कुली नंबर १’ चा या चित्रपट रिमेक आहे. वाशु भननानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी सारा आणि वरुणच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bigg Boss 14: निक्कीला १९व्या वर्षी केलं होत किडनॅप!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -