सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुभमन गिलच अफेअर???

master blaster सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा तेंडुलकर आणि कोलकत्ता नाईट रायडर मधील भारतीय टेस्ट टीम ओपनर शुभमन गिल यांनी शेअर केलेल्या फोटोमधून त्यांच्यातील अफेअर च्या चर्चेला उधाण आलय.