घरमनोरंजनअनन्याची उर्फीबरोबर तुलना

अनन्याची उर्फीबरोबर तुलना

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे चित्रपटाव्यतिरिक्त अनन्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनन्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकताच अनन्याने ‘पॅरिस हाउते कॉउचर वीक 2024’ या प्रसिद्ध फॅशन शोमध्ये एन्ट्री केली. यावेळी अनन्याने जबरदस्त लूक केला होता जो सध्या प्रचंड चर्चेत आहे.

अनन्याचा बटरफ्लाय टॉप चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

अनन्या नेहमीच तिच्या वेगवेगळ्या हटके लूक्समुळे चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ‘पॅरिस हाउते कॉउचर वीक 2024’ मध्ये अनन्याने बटरफ्लाय टॉपमध्ये एन्ट्री केली. या टॉपमध्ये अनन्या खूप सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. काहीजण तर अनन्याची तुलना उर्फी जावेदच्या फॅशनशी करत आहेत. तर काहीजण अनन्यामुळे उर्फीचं करिअर संपणार असं म्हणत आहेत

- Advertisement -
आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यामुळे अनन्या असते चर्चेत

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील केलं जातं. मात्र, अद्याप या दोघांनी आपल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण अनेकदा व्हेकेशनवर हे दोघेही एकत्र स्पॉट होतात. दरम्यान, अनन्या पांडे लवकरच सिद्धांत चतुर्वेदीबरोबर ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात झळकणार आहे.


हेही वाचा :

Ravi Jadhav : “अभिमान वाटतो कारण…”,रवी जाधव यांची मुलासाठी खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -