Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन शाहरुखचे सिक्स पॅक खोटे... 'झूमे जो पठाण’ गाणं पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

शाहरुखचे सिक्स पॅक खोटे… ‘झूमे जो पठाण’ गाणं पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, अशातच काल या चित्रपटातील दुसरं गाणं ‘झूमे जो पठाण’ देखील प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला अवघ्या काही वेळातच 18 मिलियन व्ह्यूज मिळाल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

दरम्यान, त्यामुळे आता काहींनी शाहरुखचे सिक्स पॅक खोटे असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी शाहरुखची तुलना बिचुकलेसोबत केली आहे. काही नेटकऱ्यांनी शाहरुख आणि दीपिकाच्या गाण्याची तुलना टिकटॉक वरील रिल्सशी केली आहे.


हेही वाचा :

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार अक्षय कुमारचा ‘राम सेतू’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -