Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली ''अजीब दास्तां''मधली आपली व्यक्तिरेखा!

शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली ”अजीब दास्तां”मधली आपली व्यक्तिरेखा!

लवकरच शेफाली ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत, ‘ह्यूमन’, ‘दिल्ली क्राइम 2’ आणि आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ मध्ये दिसणार आहे.

Related Story

- Advertisement -

नुकतीच प्रदर्शित झालेली, ‘अजीब दास्तां’ मध्ये शेफाली शाहच्या उत्कृष्ट प्रदर्शनाचे खूप कौतुक होते आहे. यात तिने मानव कौलसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली असून यातील चार कथानकांमध्ये या कहाणीला दर्शकांद्वारे सर्वाधिक पसंती मिळत आहे. शेफालीला तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारले की ‘अजीब दास्तां’ मध्ये तिची व्यक्तिरेखा अशी का होती? या प्रश्नाचे उत्तर शेफालीने अगदी वेगळ्या अंदाजात दिले आहे तिने चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखा ‘नताशा’साठी सुंदर ओळी प्रस्तुत केल्या. त्याला आपला आवाज देत अभिनेत्री शेफाली शहा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शेफाली शाहने आपला आवाज आणि या शोमधील छायाचित्रांना आतिशय सुंदरतेने मांडत त्यातील एकटेपणा पूर्ण केला आहे. एक सुंदर कथा आणि प्रेक्षकांचे मिळणारे कौतुक या गोष्टींचा पुरावा आहे कि शेफाली शाहने आपल्या चाहत्यांच्या मनात कशी आपली जागा निर्माण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

- Advertisement -

वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास लवकरच शेफाली ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत, ‘ह्यूमन’, ‘दिल्ली क्राइम 2’ आणि आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ मध्ये दिसणार आहे.


हे हि वाचा – नागडे राजकारणी,नागडं सरकार,नागडा देश,अरे हाड आम्ही प्रश्न विचारणार.. अस्ताद काळेने सरकारला सुनावले खडेबोल

- Advertisement -