‘अडल्ट फिल्ममध्ये कॅमेरासमोर आता सेक्स करणार नाही’

Sherlyn Chopra
शर्लिन चोप्रा

‘अडल्ट फिल्ममध्ये मला काम करायचे आहे. मात्र कॅमेरासमोर आता सेक्स करायला आवडणार नाही’, असे अभिनेत्री शर्लिन चोप्रा ‘मीड डे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे. शर्लिन चोप्रा ही आपल्या बोल्ड फोटोशूटसाठी ओळखली जाते. याअगोदर तिने ‘कामसुत्रा थ्री डी’मध्ये काम केले आहे. याशिवाय ‘प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध न्यूड मॅगझिनसाठी फोटोशूट करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. या मुलाखतीत न्यूड फोटोग्राफी किंवा कॅमेरासमोर सेक्स करताना आपल्याला दडपण येत असल्याची माहिती शर्लिनने दिली.

 

View this post on Instagram

 

बड़ी ज़ालिम हैं ये आँखें, रूह को क़ैद कर लेती हैं ?

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

याअगोदरही मी कॅमेरासमोर सेक्स केला आहे. कॅमेरासमोर सेक्स करताना मी चेहऱ्यावर भीतीचे कोणत्याही प्रकारचे हावभाव दाखवत नाही. याशिवाय जेव्हा तो व्हिडिओ तुम्ही बघतात तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये त्या वातावरणात स्वत:ला इन्जोय करतेय असे वाटत असेल. मात्र, कॅमेरासमोर सेक्सचा व्हिडिओ शूट करताना मली प्रचंड दडपण येते, असे शर्लिन चोप्राने सांगितले.

 

View this post on Instagram

 

THANKS MILLENNIALS FOR 3 MILLION VIEWS IN 3 DAYS ON youtube/SherlynChopraOfficial ? #kataar ? #happyfriendshipday ❤️

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

तोकड्या कपड्यांवरुन शर्लिन चोप्रावर अनेकदा टीका करण्यात आली आहे. मात्र, या टीकेवर शर्लिनने वेळोवेळी सडोतोड उत्तर दिले आहे. ‘मुलीने तोकडे कपडे घातले म्हणजे तिचे चारित्र्य खराब, असा जो नियम आहे तोच बिनडोकपणाचा आहे. खरंतर कोणत्या महाशयाने असा नियम बनवला हेच मला कळत नाही. मी स्वत:ला चांगली व्यक्ती म्हणून सिद्ध करण्यासाठी पूर्ण शरीर जाकण्याची खरच गरज आहे का? जर मी तोकडे कपडे गातले तर माझे चारित्र्य खराब. कोणत्या बिनडोक माणसाने हा नियम काढला?’, असा प्रश्न शर्लिनने उपस्थित केला होता.

 

View this post on Instagram

 

I like to sweat it out ? Do you?? Watch Sweat & Grit at 10PM only on #thesherlynchopraapp ? Link in bio

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on