…म्हणून सोडली अपूर्वाने ‘शेवंता’ची भूमिका

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून शेवंता ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतून एक्झिट घेतली. अपूर्वाने अचानक मालिका का सोडली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. अपूर्वाने सोशल मीडियावरुन मालिका सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. जाणून घ्या का सोडली अपूर्वाने ‘शेवंता’ची भूमिका.