घरमनोरंजनडबिंगसाठी रिजेक्शन ते सुपरहिट पुष्पा पर्यंतचा श्रेयसचा सुपरहिट होण्याचा प्रवास

डबिंगसाठी रिजेक्शन ते सुपरहिट पुष्पा पर्यंतचा श्रेयसचा सुपरहिट होण्याचा प्रवास

Subscribe

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने अनेक सुपरहिट सिनेमा तसेच मालिकेत काम केलंय. हिंदी सिनेमासह त्याने मराठीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ पाडली. सध्या सगळीकडे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ या सिनेमची चर्चा आहे आणि या सुपरहिट सिनेमातील प्रत्येक डायलॉग हीट ठरत आहे. या सिनेमाला अभिनेता श्रेयस तळपदेने आपला आवाज दिला आहे. एकेकाळी त्याला डबिंगसाठी रिजेक्शनचा सामान करावा लागला होता मात्र आज पुष्पा या सिनेमाच्या निमित्ताने त्याचा आवाज सगळीकडे घुमत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -