घर मनोरंजन 41 वर्षीय 'ही' अभिनेत्री विचित्र ड्रेसवरुन ट्रोल

41 वर्षीय ‘ही’ अभिनेत्री विचित्र ड्रेसवरुन ट्रोल

Subscribe

ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री सिएना मिलरची सोशल मीडियात फार चर्चा होत आहे. लंडनमध्ये झालेल्या वोग वर्ल्ड इवेंट मध्ये अभिनेत्रीने रिस्की ड्रेस घातला होता. त्यामध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट केले.41 वर्षीय सिएना मिलरने स्वत:पेक्षा 15 वर्ष लहान असलेल्या ओली ग्रीन याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कपल लवकरच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

Who Is Sienna Miller's Boyfriend? All About Oli Green

- Advertisement -

इवेंटमध्ये सिएनाने प्रसिद्ध फॅशन ब्रँन्ड Schiaparelli च्या फॉल 2023 कलेक्शनचा ड्रेस घातला होता. या रिवीलिंग ड्रेसमध्ये तिने आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला.

या ड्रेसमध्ये तिने सेम ब्रँन्डच्या Surrealist Eye Chandelier इअररिंग्स आणि वुल्फोर्डचे टाइट्स घातले होते. सिएना मिलरचा हा लूक सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. एका युजरने लिहिले की, सिएना खुप सुंदर दिसत आहे. मात्र तिचा ड्रेस विचित्र आहे. दुसऱ्याने म्हटले की, मला तिने बेबी बंप ज्या पद्धतीने दाखवले ते आवडले नाही.

- Advertisement -

Who Is Oli Green? Meet Sienna Miller's New Boyfriend

सिएना मिलर 26 वर्षाच्या ओली ग्रीन सोबत नात्यात आहे. यापूर्वी ती Tom Sturridge ला डेट करत होती. त्याला 11 वर्षाची मुलगी सुद्धा आहे. आता पुन्हा ती आई बनण्यासाठी फार उत्सुक आहे.


हेही वाचा- त्याने मला त्याला डेट करायला सांगितलंं… कंगनाची बॉलिवूड अभिनेत्यावर टीका

- Advertisment -