घरताज्या घडामोडीसिंघम गर्लने आयुष्यातील नव्या प्रवासाला केली सुरुवात, पाहा लग्नाचे फोटो

सिंघम गर्लने आयुष्यातील नव्या प्रवासाला केली सुरुवात, पाहा लग्नाचे फोटो

Subscribe

सिंघम चित्रपटातून सर्वाची मनं जिकणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आज विवाहबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत तिने मुंबईतील एका हॉटेलमध्ये विवाह केला आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे या विवाह सोहळ्यात खूप कमी लोकं उपस्थित होती. फक्त घरातील लोकं या सोहळ्यात उपस्थित राहिले होते. नुकताच काजल आणि गौतमचा वरमाळा घातलेला फोटो समोर आला आहे. दोघांनी आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

वधुच्या वेशात काजल खूप सुंदर दिसत आहे. तिने लग्नासाठी लाल रंगाचा लेहंगा निवडला आहे. तिच्या ज्वेलरीने तिचा जबरदस्त हा लूक कंप्लीट केला आहे. तर तिचा पती गौतम बद्दल बोलायचे झाले तर, त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांच्या वरमाळाचा रंग देखील पांढरा आहे. दोघं एकत्र मेड फॉर इच अदर दिसत आहेत. तिचा हा लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काजलचा पती एक उद्योगपती, इंटिरिअर डिझायनर आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Married Life To Kajal Aggarwal And Gautham Kitchlu 👫💑 💥Follow My Friend @kajalaggarwalloverr For More !!! KAJAL BEST CONTENT ON INSTAGRAM !!! ——————————————————————————- Daily new and huge updates Check out the profile . . . . . . . . . . . . . #actresshot #actress🎬 #actress #actresses #kaju #cuteactress #kajalagrawal #kajalsexy #kajalnavel#kajalaggarwal #kajalaggarwalofficial#kajal #cinemalover#tamil #tamilactress #bollywoodcinema #kollywood#tollywood #bollywood #cinema #tamilcinema#telugucinema #ladysuperstar#superhuman #sweetest #bestheroine#tamilheroine #indianladysuperstar #happybirthdaykajal #happybirthdaykajalaggarwal . . . . . . . . . . . . . . 🌍 Follow ༺━━ @kajalaggarwalloverr ━━༻ 🌍 Follow ༺━━ @kajalaggarwalloverr ━━༻ 🌍 Follow ༺━━ @kajalaggarwalloverr ━━༻ 🌍 Follow ༺━━ @kajalaggarwalloverr ━━༻ 🌍 Follow ༺━━ @kajalaggarwalloverr ━━༻

A post shared by kajal aggarwal (@kajalaggarwalloverr) on

- Advertisement -

काजल अग्रवालने ‘क्यूं! हो गया ना…’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडच्या दुनियेत पदार्पण केलं. याशिवाय ‘सिंघम’, ‘स्पेशल २६’ आणि ‘खिलाडी नंबर १५०’ या चित्रपटात तिने काम केलं आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त काजलने तामिळ, तेलुगू या चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केलं आहे.


हेही वाचा – टायगरच्या ‘हिरोपंती २’मध्ये तारा सुतारियाची एंट्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -