घरमनोरंजनSonam Kapoor : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक

Sonam Kapoor : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक

Subscribe

एखाद्या 18 वर्षांच्या मुलीने बी-टाऊनमध्ये पदार्पण करो किंवा 40 वर्षांची हॉट फॅशनेबल  ड्रेसमध्ये तिचा जलवा दाखवो.  परंतु सोनम कपूरची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अनेकांना हे वक्तव्य अतिशयोक्ती वाटेल, पण खरंच सोनमचा फॅशनच्या बाबतीत हात कोणीच धरू शकत नाही. तुम्हाला अजूनही विश्वास नसत नसेल तर तुम्ही सोनमचे लेटेस्ट फोटोज नक्कीच पाहायल हवेत.

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं. पण आता तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. फोटो पाहिल्यानंतर सोनमचे कौतुक करण्यापासून तुम्हीही स्वत:ला रोखू शकणार नाही. सध्या रुपेरी पडद्यापासून जरी सोनम कपूर गायब असली तरी आपल्या विविध फॅशनेबल लुकने मात्र तिने आपली चर्चा कायम ठेवली आहे.

- Advertisement -

सोनम कपूरने तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते .सोनम ज्या पद्धतीचे फॅशन फंडे साकारते. तेच ती व्यवस्थित कॅरी देखील करते. सोनम सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती तिचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)

 नुकतेच सोनमने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोत तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. हा हटके ड्रेसमध्ये सोनल फ्लॉन्टी लूक मध्ये दिसून येत आहे. सोनम कपूरचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. सोनमने स्मोकी आय मेकअप आणि ऑफ शोल्डर ड्रेससोबत तपकिरी रंगाची लिपस्टिक लावली आहे पुन्हा एकदा सोनम कपूरच्या ग्लॅमरस स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीने पोनीटेल बनवून तिचा लूक पूर्ण केला आहे.

- Advertisement -

सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.ती तिचे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते.सोनमचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने तिच्या प्रत्येक पोस्टला प्रेक्षक पसंती देत असतात.

सोनम कपूरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूरने रणबीर कपूरसोबत ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -