स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर चा कॉफी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

१४ जानेवारी ला स्पृहा जोशी आणि सिद्दार्थ चांदेकर यांचा कॉफी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या सिनेमा मधून एक सुंदर लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमानिमित्त स्पृहा जोशी शी मारलेल्या दिलखुलास गप्पा .