घरमनोरंजनसुशांतने निधनापूर्वी शेअर केली होती ५० स्वप्नांची बकेट लिस्ट,वाचा सविस्तर

सुशांतने निधनापूर्वी शेअर केली होती ५० स्वप्नांची बकेट लिस्ट,वाचा सविस्तर

Subscribe

स्वबळावर अभिनय क्षेञात स्वतःचे नाव कमावले सुशांतने त्याच्या एका डायरीमध्ये त्याची अनेक स्वप्णांची बकेट लिस्ट बनवून ठेवली होती

 

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंगच्या निधनाने संपुर्ण देशात शोककळा पसरली होती. फक्त बॉलीवुडच नाहि तर राजकीय,सामाजिक,पोलिस खात्यात तसेच भारतातील प्रत्येक राज्यात याचे गंभीर पडसाद ऊमटले. सुशांत हा एक उत्तम अभिनेताच नाहि तर एक गुणी विद्यार्थी देखिल होता. त्याने स्वबळावर अभिनय क्षेञात स्वतःचे नाव कमावले सुशांतने त्याच्या एका डायरीमध्ये त्याची अनेक स्वप्णांची बकेट लिस्ट बनवून ठेवली होती. त्याने तब्बल 50 टास्क या यादित लिहून ठेवले होते. पण सुशांतची हि स्वप्णे अपुर्णच राहिली. काय होत या बकेट लिस्ट मध्ये आज आपण याचा आढावा घेऊया.

- Advertisement -

-विमान उडवण्यास शिकणे.
-तब्बल 50 सुशांत सिंगच्या
-निधनाच्या काहि दिवसांपुर्वी सुशांतने शेअर केली होती त्याच्या 50 स्वप्णांची बकेट लिस्ट
-आयरनमैन ट्रायथलॉन साठी ट्रेन
-डाव्या हाताने क्रीकेट खेळने.
-मोर्स कोड शिकने
-लहांन मुलांना अंतराळात जाण्यास मदत करणे
-एखाद्या चॅम्पियन व्यक्तीसोबत टेनिसची स्पर्धा करणे
-फोर क्लॅप पुशअप्स करणे.
-एका आठवड्या करिता चंद्रमा, मंगल, बृहस्पति आणि शनि यांचे चार्ट प्रक्षेपवक्र करणे
-ब्लु-होलमध्ये जाणे.
-डबल-स्लिट एक्सपेरिमेंट करणे
-1000 झाडे लावणे
-कॉलेज मधील डीसीई हॉस्टेलमध्ये संध्याकाळचा वेळ घालवणे
-इस्रो / नासा येथे कार्यशाळांसाठी मुलांना शंभर अंकाचो चिन्ह पाठवणे
-कैलास पर्वतावर ध्यान करणे
-एका विजेतासोबत पोकर खेळणे
-एक पुस्तक लिहाणे
-सर्नवर जाणे
-औरोरा बोरेलिस पेंट करणे
-नासाच्या कार्यशाळेत भाग घेणे
– 6 महिन्यांत 6 पॅक अ‍ॅब
– सिनोट्समध्ये पोहणे
-अंधांना कोडिंग शिकवणे
– जंगलात एक आठवडा राहणे
– वैदिक ज्योतिष समजने
– डिस्नीलँडला जाणे
– एलआयजीओला जाऊन, इमारतींवरुन सूर्यास्त पहाणे
-किमान 10 नृत्य प्रकार जाणून घेणे
– शिक्षणासाठी मोफत पुस्तकांचे वाटप करणे
– एक शक्तिशाली दुर्बिणीने एंड्रोमेडा एक्सप्लोर करणे
– कमळ स्थितीत क्रिया योग पुरुष शिकणे
– अंटार्क्टिकाला भेट
– महिलांना स्व-संरक्षण मार्शल आर्टचे प्रशिक्षण देणे
-सक्रिय ज्वालामुखी पाहणे.
– शेती करणे शिकले पाहिजे
– मुलांना नृत्य शिकवत शिकवणे
– पूर्ण रसायनीक – भौतिकशास्त्र पुस्तक पूर्ण करणे
-संपुर्ण पॉलिनेशियन खगोलशास्त्र शिकणे
– माझ्या आवडत्या गिटारची 50 गाणी शिकणे
– चॅम्पियनसोबत बुद्धीबळ खेळणे
-एका लॅम्बोर्गिनीचा मालक बना
-व्हिएना मधील सेंट स्टीफन कॅथेड्रल भेट देणे
– भारतीय संरक्षण दलासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यास मदत
-स्वामी विवेकानंदांवर माहितीपट बनवणे
– समुद्र सर्फींग करणे
-कृत्रिम बुद्धिमत्ता आणि घातांक तंत्रज्ञानामध्ये काम करणे
-कॅपोइरा शिकणे
– रेल्वेने युरोप प्रवास

- Advertisement -

हे हि वाचा  bhuvan bam : सुप्रसिद्ध युट्यूबर भुवन बमवर शोककळा, कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -