घरमनोरंजनथरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर सिनेमा 'बळी'यतोय प्रेक्षकांच्या भेटीस

थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर सिनेमा ‘बळी’यतोय प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच नवनवीन भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. 9 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईमवर स्वप्नीलचा हॉरर थ्रिलर ‘बळी’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमा निमित्त स्पप्नील जोशीने त्याच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या हॉरर गोष्टींचा उलगडा केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -