Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन तारक मेहता... फेम सोनूचा कातिलाना अंदाज पाहून चाहते झाले फिदा !

तारक मेहता… फेम सोनूचा कातिलाना अंदाज पाहून चाहते झाले फिदा !

निधी भानुशाली वास्तविक जीवनात एक साहसी मुलगी असून निधीने अनेकदा जंगलामधील बिकिनीमध्ये ,पाण्याखाली अनेक फोटो शेअर केले आहेत.

Related Story

- Advertisement -

‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(taarak mehta ka oolta chashmaah) ही लोकप्रिय टिव्ही (sab tv)मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या विशिष्ट आणि खास अंदाजात या मालिकेतून सर्वांना एक सामाजिक संदेश दिला जातो. मनोरंजन,भावना,मिर्च-मसाला या सर्वांचे एकत्रीकरण असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत असून दरवेळस टिआरपीमध्ये  अव्वल स्थान पटकावत आहे. तसेच या मालिकेत काम करणारे प्रत्येक कलाकारांची लोकप्रियता तर प्रचंड मोठी आहे. प्रत्येक भूमिकेवर चाहते भरभरून प्रेम करतात. त्यांच्या व्यावसायिक जीवना व्यतरीक्त व्यक्तीगत जीवनाबद्दल जाणून घेण्यास देखील चाहते कमालिचे उत्सुक असतात. दरम्यान या प्रसिद्ध शो मध्ये सोनू (sonu)ही भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीने (nidhi bhanushali)काही व्यक्तीगत कारणामुळे शोमधून एक्झिट घेतली होती. मात्र निधी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो व व्हिडिओ निधी शेअर करत असते. नुकतच निधीच्या एक (nidhi bhanushali bold photo)बोल्ड फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.(taarak mehta fame nidhi bhanushali aka sonu bold photo viral)

निधीचे प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकदा तिचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं आहे.मात्र या सर्वाकडे दुर्लक्ष करत निधी नेहमीच बेफीकीर, बिंदास्तपणे आपले मत सोशल मीडियावर मांडते यासोबतच अनेक बोल्ड फोटो देखील शेअर करते. नुकतच निधीचा एक कातिलाना अंदाज मधील ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर धुमाकूळ माजवत आहे. मात्र हा फोटो निधीच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. निधी या फोटोमध्ये अत्यंत सुंदर आणि हॉट अवतारात दिसत आहे. निधीने फोटोमध्ये एक ब्रा घातली असून तिचा हा स्टायलिश आणि बोल्ड अंदाजाने चाहते पुरते घायाळ झाले आहेत. सध्या या फोटोवर निधीचे चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

फोटो पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by nidhibhanushali.fp (@_nino_saur)

- Advertisement -

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेनंतर निधी भानुशालीने तिच्या कामातून ब्रेक घेतला आहे. निधी भानुशाली वास्तविक जीवनात एक साहसी मुलगी असून निधीने अनेकदा जंगलामधील बिकिनीमध्ये ,पाण्याखाली अनेक फोटो शेअर केले आहेत.


- Advertisement -

हे हि वाचा – कोण आहे सूफी? ज्याची क्यूटनेस पाहून नेटकरी म्हणाले, याने तर तैमूरलाही सोडले मागे

- Advertisement -