घरमनोरंजनतमन्ना भाटिया-विजय वर्मा लवकरच करणार लग्न? व्हायरल फोटोमुळे चर्चा

तमन्ना भाटिया-विजय वर्मा लवकरच करणार लग्न? व्हायरल फोटोमुळे चर्चा

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तमन्ना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तसेच ती तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. दरम्यान, नुकतंच तमन्नाला अभिनेता विजय वर्मासोबत स्पॉट करण्यात आलं. हे दोघेही मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

तमन्ना-विजयाला पाहून लग्नाची चर्चा सुरु

तमन्ना भाटियाने तिचे केस फिक्स केले

- Advertisement -

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये तमन्ना आणि विजय डिनर डेटसाठी गेल्याचं दिसत आहे. यावेळी तमन्ना ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. तसेच विजयने देखील ब्लॅक कलकचा टी-शर्ट घातला होता. दोघेही यावेळी खूप सुंदर दिसत होते. या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश झाले असून त्यांच्या लग्नाचा अंदाज लावत आहेत.

‘या’ चित्रपटात दिसणार तमन्ना

तमन्ना हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये सक्रिय असते. मागील काही महिन्यांपूर्वी तमन्ना ‘कावला’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. येत्या काळात तमन्ना नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चूडिया’मध्ये दिसणार आहे. तसेच विजय वर्माला याआधी आलिया भट्टसोबत ‘डार्लिंग्स’मध्ये दिसला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा :

शाहरुखने उचलला आशा भोसलेंचा उष्टा कप; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -